Maharashtra: अकोले तालुक्यात एका वृध्दावर बिबट्याचा हल्ला, प्रकृती स्थिर

शुक्रवारी सकाळी उघडे कुटुंबीयांनी वनकर्मचारी गावकरी यांचे मदतीने अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Leopard | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील वाटी तिटमेवस्ती शिवारात शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून निवृत्ती सयाजी उघडे यांना जखमी केले. वृध्दाच्या उजव्या खांद्याजवळ दंडाला दोन दात लागून जखम झाली आहे. शुक्रवारी सकाळी उघडे कुटुंबीयांनी वनकर्मचारी गावकरी यांचे मदतीने अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. हेही वाचा The Legend of Maula Jatt: 'मल्टीप्लेक्सच्या काचा महाग असतात', अमेय खोपकर यांचा इशारा; 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' चित्रपटास मनसेचा विरोध

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement