Amravati Building Collapsed Incident: अमरावती दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर

अमरावती जिल्ह्यातील एक जुनी इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.विभागीय आयुक्तांना दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिले आहेत.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अमरावती दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आज प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळली असून त्यामध्ये 5 जणांंचा जीव गेला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now