Aurangabad: अमित ठाकरेंनी दिलं पोलिसांना आव्हान, आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, 1 मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.

Amit Thackeray (Photo Credit - FB)

औरंगाबादमधील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदानातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या सभेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला मोठी गर्दी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि मर्यादा पाळणं शक्य होईल का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, 1 मे रोजी होणारी सभा भव्य-दिव्य असेल आणि आम्ही अंगावर केसेस घ्यायला तयार आहोत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement