Giloy: ठाण्यातील अदिवासींना गुळवेल उत्पादनाची 1.5 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त

काही व्यापारी कंपन्यांकडून या आदिवासींना सुमारे 1.5 कोटी रुपयांची गुळवेलची ऑर्डर मिळाल्याचे आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेचे शहापूर प्रमुख सुनील पवार सांगतात.

Giloy | (Photo Credit: Twitter/ANI)

ठाणे जिल्ह्यातील अदिवासींना गुळवेल उत्पादनातून चांगली मिळकत होऊ लागली आहे. काही व्यापारी कंपन्यांकडून या आदिवासींना सुमारे 1.5 कोटी रुपयांची गुळवेलची ऑर्डर मिळाल्याचे आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेचे शहापूर प्रमुख सुनील पवार सांगतात.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

Chhattisgarh Suicide: आधी 7 वर्षांच्या लेकीचा खून, नंतर आईची ही आत्महत्या घरगुती वादातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Kalyan Girl Rape-Murder Case: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम न्यायालयात बाजू मांडणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Central Railway: मध्य रेल्वेच्या 14 स्थानकांवर 5 दिवसांसाठी प्लॅटफॉर्म तिकीट बंदी; वर्ष अखेरीस गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय

Bank Holidays in January 2025: नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुट्ट्यांचा वर्षाव; बँक कामांचे आताच करा नियोजन, जाणून घ्या हॉलिडे लिस्ट

Beed Morcha: धनंजय मुंडे यांची विकेट? वाल्मिक कराड यांच्या अटकेची शक्यता; Santosh Deshmukh हत्या प्रकरणी बीड येथे विराट मोर्चा; देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर दबाव