ठाणे जिल्ह्यातील अदिवासींना गुळवेल उत्पादनातून चांगली मिळकत होऊ लागली आहे. काही व्यापारी कंपन्यांकडून या आदिवासींना सुमारे 1.5 कोटी रुपयांची गुळवेलची ऑर्डर मिळाल्याचे आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेचे शहापूर प्रमुख सुनील पवार सांगतात.
Maharashtra | Amid 2nd wave of COVID, a tribal start-up in Thane received order of Giloy worth Rs 1.5cr
Some dealers briefed us about their requirements. They 1st bought a ton of giloy that later increased to 34 tons: Sunil Pawar,head of Adivashi Ekatmik Samajik Sanstha,Shahapur pic.twitter.com/aGdDklf0sO
— ANI (@ANI) May 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)