Maharashtra Weather Forecast: पुणे, अहमदनगर, उस्मानाबदसह उर्वरीत महाराष्ट्रात स्वच्छ आणि कोरडे हवामान

पुणे, अहमदनगर, उस्मानाबदसह उर्वरीत महाराष्ट्रात आज स्वच्छ आणि कोरडे हवामान राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जना होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाचे बी एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

Sky | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पुणे, अहमदनगर, उस्मानाबदसह उर्वरीत महाराष्ट्रात आज स्वच्छ आणि कोरडे हवामान राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाने काल वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जना होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हवामान विभागाचे बी एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement