Alleged COVID Body Bag Scam Case: किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी Bombay High Court कडून तात्पुरता दिलासा
कोविड च्या काळात मृतदेहांसाठी बॉडी बॅग वाढीव दराने बीएमसीने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी केंद्रीय यंत्रणा तपास करत आहेत.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी Bombay High Court कडून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. सध्या ही सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तो पर्यंत पोलिसांनाही कठोर कारवाई न करण्याच्या सूचना आहेत. सोबत किशोरी पेडणेकर यांनाही पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement