Navi Mumbai Traffic Update: नवी मुंबई मध्ये आज सिडको भवन घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले वाहतूकीचे निर्बंध शिथिल; वाहतूक सेवा पूर्ववत
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल केले असतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते मात्र आता ही वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
आज नवी मुंबई मध्ये प्रस्तावित नवी मुंबई एअरपोर्टला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी सिडको भवनला घेराव आंदोलन केले. दरम्यान या पार्श्वभूमीवर रात्री 8 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल केले असतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते मात्र आता ही वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)