Ajit Pawar Metro Ride: रुबी हॉल ते वनाझ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवास; प्रवाशांकडूनही घेतला फीडबॅक (Watch Video)

पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच पंतप्रधानांच्या हस्ते अंडरग्राऊंड मेट्रोचं उद्द्घाटन झाले आहे.

Ajit Pawar | Twitter

पुण्यामध्ये आज चांदणी चौक उड्डाणपूलाचे आणि पुणे मेट्रो च्या एक पुणे मेट्रो कार्ड्सचं लोकार्पण करण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला. सकाळी ते पुणे मेट्रो मधून रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोने आले. यावेळी त्यांनी काही प्रवाशांसोबत संवाद साधत प्रवास, त्यांचा वेळ, दर याबाबत बोलून काही फीडबॅकही घेतले आहेत.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement