Sharad Pawar: शरद पवारांना कार्यकर्त्यांच्या कौल मान्य असेल - अजित पवार
कार्यकर्त्यांचा कौल काय आहे याचा साहेब नक्कीच विचार करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सभागृहात जोरदार घोषीत केल्यानंतर शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी विरोध केला. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी या निर्णयाला विरोध केला. यावेळी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचा कौल काय आहे हे जाणण्यासाठी एक कमिटी बनवू असे ते यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांचा कौल काय आहे याचा साहेब नक्कीच विचार करतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement