Ajit Pawar on Sharad Pawar Interview: शरद पवारांची भूमिका हीच आमची आणि पक्षाची भूमिका - अजित पवार
शरद पवार हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या भूमिकेवर आम्ही पुन्हा चर्चा करणार नाही, शरद पवारांची भूमिका हीच आमची पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एनसीपी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणावर जेपीसी ऐवजी देशातील सर्वोच्च न्यायसंस्था सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या अहवाल अधिक प्रभावी राहील अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. शरद पवार हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या भूमिकेवर आम्ही पुन्हा चर्चा करणार नाही, शरद पवारांची भूमिका हीच आमची पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement
Advertisement