Baramati Plane Crash: बारामतीत प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं; पायलट जखमी
प्राथमिक माहितीनुसार, हे विमान रेडबर्ड कंपनीचे होते, जे लँडिंग करताना कोसळले. यातील पायलट शक्ती सिंग हे किरकोळ जखमी झाले आहेत.
Baramati Plane Crash: बारामती तालुक्यातील कटफल (Katfal) येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान रेडबर्ड कंपनीचे होते, जे लँडिंग करताना कोसळले. यातील पायलट शक्ती सिंग हे किरकोळ जखमी झाले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement