Baramati Plane Crash: बारामती तालुक्यातील कटफल (Katfal) येथून मोठी बातमी समोर आली आहे. येथे प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान रेडबर्ड कंपनीचे होते, जे लँडिंग करताना कोसळले. यातील पायलट शक्ती सिंग हे किरकोळ जखमी झाले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले.
मोठी बातमी : बारामतीत प्रशिक्षणा दरम्यान विमान कोसळलं#Baramati #PlaneCrash #Pune #Maharashtrahttps://t.co/2gDPKpuZj2
— ABP माझा (@abpmajhatv) October 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)