Air India च्या AI684 गोवा- मुंबई विमानाची पक्षाला धडक; टेक ऑफ मध्ये अडथळा पण सारे प्रवासी सुरक्षित
विमान टेक ऑफ दरम्यान पक्षाला धडकल्यानंतर टेक ऑफ मध्ये अडथळा आला पण प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गोव्याच्या Dabolim कडून मुंबई कडे येणारं Air India चं AI684 विमानाची टेक ऑफ दरम्यान पक्षाला धडक बसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे टेक ऑफ मध्ये अडथळा आला आहे पण प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेनंतर विमान तपासणीसाठी ठेवण्यात आलं आहे. सार्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईकडे जाण्यासाठी अन्य विमानात जाण्यासाठी किंवा तिकीट रद्द करून पूर्ण पैसे घेण्याचे पर्याय देण्यात आले होते. अशी माहिती एअर इंडिया प्रवक्त्यांनी दिली आहे.
“Air India flight AI684 from Goa, Dabolim to Mumbai this morning experienced a bird-hit during its take-off run. The cockpit crew discontinued the take-off as per Standard Operating Procedures to ensure safety of customers and crew. All passengers had disembarked safely, and the… pic.twitter.com/WApVHWJzcE
— ANI (@ANI) August 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2024 02:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

