Shevgaon Stone Pleting: शेगांव येथे दोन गटातील वादाचे पर्यावसन दगडफेकीत, परिसरात तणाव

या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे.

Shevgaon Stone Pleting: शेगांव येथे दोन गटातील वादाचे पर्यावसन दगडफेकीत, परिसरात तणाव
Shegaon Stone Plating

शेगांवात (Shevgaon) काल रात्री दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक (Stone Pelting) झाल्याची घटना घडली. दोन गटात वादावादी झाल्यानंतर परिसरात तणाव पहायला मिळाला. या दगडफेकीमुळे अनेक गाड्यांचे, घरांचे आणि दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात देखील घेतले आहे.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2023 09:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).