Ahmednagar: शिर्डी विमानतळावरुन विमानाद्वारे माल वाहतुकीला सुरुवात; आर्थिक चालना मिळायला मदत

विमानाद्वारे माल वाहतुकीला सुरुवात झाली

Representational Image (Photo Credits: Pixabay, Lars_Nissen_Photoart)

अहमदनगर  जिल्ह्यातल्या शिर्डी विमानतळावरुन विमानाद्वारे माल वाहतुकीला सुरुवात झाली आहे. या सेवेमुळे आर्थिक चालना मिळायला मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement