IRCTC Signs MoU With MSRTC: आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार, आता एसटी बसचंही तिकीट करता येणार बुक

रेल्वेतून प्रवास करणारे 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बूक करतात. आयआरसीटी आणि एसटी महामंडळ यांच्यात एकत्रीकरणामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे आणि एसटी बसचे तिकीट बूक करता येणार आहे.

IRCTC Signs MoU With MSRTC: आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार, आता एसटी बसचंही तिकीट करता येणार बुक
IRCTC (PC - Facebook)

आयआरसीटीसीच्या (IRCTC) बेवसाईटवरून आता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट (MSRTC) बूक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात करार झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली जाणार आहे. रेल्वेतून प्रवास करणारे 75 टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट बूक करतात. आयआरसीटी आणि एसटी महामंडळ यांच्यात एकत्रीकरणामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे आणि एसटी बसचे तिकीट बूक करता येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2023 06:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).