Agneepath Yojana: अग्निपथ योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक, रेल रोको आंदोलन

अग्निपथ योजनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. अकोला येथील जुन्या आरटीओ रोड पॉईंट येथे हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवा मोरे यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

Rail Roko

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement