Sanjay Raut On INDIA Alliances Meet: पाटणा आणि बेंगळुरूनंतर आता 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार 'इंडिया' आघाडीची बैठक; संजय राऊत यांची माहिती

आमच्यासोबत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही असणार आहेत, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

Sanjay Raut On INDIA Alliances Meet: पाटणा आणि बेंगळुरूनंतर आता 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार 'इंडिया' आघाडीची बैठक; संजय राऊत यांची माहिती
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Sanjay Raut On INDIA Alliances Meet: पाटणा आणि बेंगळुरूनंतर I.N.D.I.A. ची बैठक 31 ऑगस्ट-1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे करणार असल्याचं शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आमच्यासोबत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही असणार आहेत, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. (हेही वाचा - Sharad Pawar गटाची आज बैठक; पक्ष, चिन्ह, नावावर चर्चा)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).