Aaditya Thackeray Tweet: निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंचे ट्विट चर्चेत
एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे ओळखून आयोगाने त्यांना धनुष्यबाण चिन्ह वाटपाचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे ओळखून आयोगाने त्यांना धनुष्यबाण चिन्ह वाटपाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नाव आणि चिन्हावरून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष संपुष्टात आला आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोोट ट्विट केला आहे. हेही वाचा Eknath Shinde Statement: हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीचा विजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)