Nawab Malik on Aditya Thackeray Threat: आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा तपास सुरु आहे- नवाब मलिक

ज्या पध्दतीने मंत्र्याना धमकी येते त्यामध्ये कुठली संघटना आहे याचा तपास आहे. ज्यांना यांचे विचार पटत नाही ते धमकी देत आहेत. हे लोक आता हतबल झाले आहेत, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

ज्या पध्दतीने मंत्र्याना धमकी येते त्यामध्ये कुठली संघटना आहे याचा तपास आहे. ज्यांना यांचे विचार पटत नाही ते धमकी देत आहेत. हे लोक आता हतबल झाले आहेत, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांना धमकी आली होती. धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत याचा चाहता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement