आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रसारीत होऊ देणार नाही. चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी आमच्या देवी-देवतांचे विडंबन करुण कोट्यवधी हिंदुंच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील दृश्ये वगळून काम भागणार नाही. या कलाकारांवर आणि संबंधितांवर काही काळासाठी इंडस्ट्रीत काम करण्यासाठी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)