Maharashtra Politics: बंडखोरांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी फासलं काळं, राष्ट्रवादीच्या कार्यालयात गोंधळ; पहा व्हिडिओ
आपल्याला राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपप्रणीत आघाडी अर्थात एनडीएमध्ये (NDA) प्रवेश केला आहे. अजित पवार आठ आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि येथे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आपल्याला राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बंडखोर नेत्यांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी काळ फासल्याची घटना घडली.
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement