AC Mumbai Local Updates: मध्य रेल्वे मार्गावर 19 ऑगस्ट पासून धावणार 10 अतिरिक्त एसी लोकल फेर्‍या; इथे पहा वेळापत्रक

मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गासोबतच आता मध्य रेल्वे मार्गावर देखील एसी लोकलच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत.

Mumbai AC Local (Photo Credit: PTI)

मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गासोबतच आता मध्य रेल्वे मार्गावर देखील एसी लोकलच्या फेर्‍या वाढवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार,  19 ऑगस्ट पासून आता  10 अतिरिक्त एसी लोकल फेर्‍या धावणार आहेत. मुंबईकरांचा एसी लोकलला वाढता प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)