Alibag Blast: अलिबाग येथील आरसीएफ कंपनीत कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, दुर्घटनेत तीन ठार तर तीन गंभीर जखमी
अलिबाग येथे राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स कंपनीत वातानुकूलित यंत्रणा बसवताना कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला आहे.
रायगड (Raigad) जिल्ह्यातील अलिबाग येथे राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स (National Chemicals Fertilizer) कंपनीत वातानुकूलित यंत्रणा बसवताना कॉम्प्रेसरचा (Compressor) भीषण स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला असुन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तरी कारखान्यातील दुसऱ्या बाजूला कोणतीही गळती झालेली नाही आणि कारखान्याचा इतर भाग सुरळीत सुरू असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी (Alibaug Police) दिली आहे. तरी संबंधीत प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करीत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement