ABVP Protest At Pune University: पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अभाविप आक्रमक

आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली.

ABVP Protest At Pune University: पुणे विद्यापीठात अश्लील रॅप साँग शूट प्रकरणी अभाविप आक्रमक
Pune University | Twitter

अभाविपने आज (24  एप्रिल) पुणे विद्यापीठामध्ये अश्लील रॅप साँग शूट झाल्याप्रकरणी आणि त्यावर कुलगुरूंनी काय कारवाई केली? असा सवाल विचारल धुडघुस घालत  आंदोलन केले आहे.  आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वरिष्ठ पदाधिकार्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली. यामध्ये काही ठिकाणी काचा देखील फूटल्या आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी अभाविप च्या या आंदोलनाचा निषेध केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2023 01:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).