Abu Azmi Death Threat: औरंगजेबास पाठिंबा दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

तरी औरंगजेबला पाठिंबा दिल्या प्रकरणी ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

SP MLA Abu Azmi | (Photo Credits-Facebook)

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तरी औरंगजेबला पाठिंबा दिल्या प्रकरणी ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयपीसीच्या कलम ५०६ (२) आणि ५०४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरी मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)