Nashik: आदित्य ठाकरे यांच्याकडून शेंद्रीपाडा गावातील पुलाचे उद्घाटन

या गावात लोक आपला जीव धोक्यात घालून तात्पुरत्या बांबूचा पूल वापरत होते.

Bridge in Shendripada (फोटो सौजन्य - ANI)

Nashik: महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नाशिकमधील शेंद्रीपाडा या दुर्गम आदिवासी गावात एका पुलाचे उद्घाटन केले. या गावात लोक आपला जीव धोक्यात घालून तात्पुरत्या बांबूचा पूल वापरत होते. याशिवाय गावातील नळपाणी प्रकल्पाचे उद्घाटन करून स्थानिक महिलांशी चर्चा केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement