Corona Virus Update: राज्यात मार्च महिन्यात एकूण 5 वेळा शुन्य कोरोना मृत्यूची नोंद

(Photo Credit - Pixabay)

राज्यातील कोरोना आकडेवारी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. दरम्यान मार्च महिन्यात पाच वेळा शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 99 नवे रुग्ण सापडले आहेत. तर सध्या राज्यात 1,273 सक्रिय रुग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement