राज्यात गेल्या चार दिवसात 338 स्थानिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती एमआरडीचे डॉक्टर अविनाश दहीफळे यांनी दिली आहे.
Tweet;
Maharashtra | A total of 338 resident doctors from various hospitals have tested positive for COVID-19 in the last four days, said President of Maharashtra State Association of Resident Doctors (MARD), Dr Avinash Dahiphale
— ANI (@ANI) January 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)