महाराष्ट्र: मराठा आरक्षणासंदर्भात कॅबिनेट उपसमितीची बैठक सुरु

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत कॅबिनेट उपसमितीची बैठक सुरु आहे. मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित आहेत.

Maharashtra Cabinet Sub-Committee Meeting (Photo credits: ANI/Twitter)

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत कॅबिनेट उपसमितीची बैठक सुरु आहे. मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement