Buldhana City Police Station बाहेर PFI सदस्यांचे आंदोलन; ट्राफिक रोखण्याचा प्रयत्न करणारे 11 जण ताब्यात

त्यांच्याकडून ट्राफिक रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Buldhana City Police Station बाहेर PFI सदस्यांचे आंदोलन आज झाले आहे. त्यांच्याकडून ट्राफिक रोखण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत आज पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आले  आहे. ठाणे, नाशिक मध्ये मोठी कारवाई  झाली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)