मुंबईत Arthur Road Jail मध्ये एका आरोपीला आणताना पॅन्ट मध्ये लपवलेली आढळली 730 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी

Mumbai Customs कडून आरोपीला अटक करण्यात आली होती.

Mumbai Custom | Twitter

मुंबईत Arthur Road Jail मध्ये एका आरोपीला आणताना पॅन्ट मध्ये 730 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी लपवलेली आढळली आहे. जेलच्या गेटवर त्याची झाडाझडती घेण्यात आली तेव्हा सुरक्षारक्षकांना काही तरी लपवाछपवीच्या प्रकाराचा संशय आला. त्यांनी नीट तपासणी केल्यानंतर सोन्याची चेन पॅन्टमधून आत नेण्याचा प्रयत्न असल्याचं निदर्शनास आलं. Mumbai Customs कडून आरोपीला अटक करण्यात आली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement