Bandra Fire: वांद्रेतील खेरवाडी पोलिस स्थानकाच्या स्टोअर रुमला भीषण आग, आग विझवण्याच्या प्रयत्नात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी
खेरवाडी पोलीस ठाण्याच्या स्टोअररूमला भीषण आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Kherwadi Police Station Fire: मुंबईच्या वांद्रे भागातील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या स्टोअररूमला भीषण आग लागली. आग विझवण्याच्या प्रयत्नात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तरी पोलिस्थानकाच्या स्टोअर रुमला अचनाक आग का लागली यामागचं अद्याप कारण कळू शकलं नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement