Malad Fire: मालाडमधील जनकल्याण नगर येथील एका इमारतीला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी हजर

मालाड भागातील जनकल्याण नगर येथील एका इमारतीला आग लागली आहे.

Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईतील मालाड परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालाड भागातील जनकल्याण नगर येथील एका इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement