Mumbai Fire: मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरात एका दुकानाला लागली आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
आग लागल्यानंतर धूराच्या ज्वाला बाहेर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुलेमान उस्मान बेकरीसमोरील मिनारा मशिदीजवळ ही आग लागली आहे.
मुंबईतील मोहम्मद अली रोड परिसरात असलेल्या एका दुकानाला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर धूराच्या ज्वाला बाहेर येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.सुलेमान उस्मान बेकरीसमोरील मिनारा मशिदीजवळ ही आग लागली आहे. या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. हेही वाचा Chhatrapati Sambhaji Nagar News: नववधू झंपर शिवण्याच्या बहाण्याने पळाली, घरातील पावणे दोन लाखही गायब; कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार
#Watch | A #fire broke out at Mohammed Ali Road in south #Mumbai on Monday evening. No casualties were reported. pic.twitter.com/895OQ7Lrpj
— Free Press Journal (@fpjindia) May 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2023 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

