Mumbai Car Fire Video: अंधेरी रेल्वेस्टेशन बाहेर चालत्या कारला आग, गाडी जळून खाक

या गाडीला आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Car Fire

अंधेरी रेल्वेस्टेशन बाहेर आज एका गाडीला आग लागल्याची घटना घडली. एका वॅगनार कारला ही आग लागली. या आगीत गाडी संपुर्णपणे जळून खाक झाली.  सुदैवाने यावेळी कोणालाही कोणतीही दुखापत झाली आहे.  या गाडीला आग लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सध्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement