भंडाऱ्यातील खमारी गावात वैनगंगा नदीत उलटली नाव, दुसरी नाव मदतीला आल्याने मोठा अनर्थ ठळला

भंडाऱ्यातील खमारी गावात वैनगंगा नदीत नाव उलटल्याची घटना घडली आहे.

Water| Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

भंडाऱ्यातील खमारी गावात वैनगंगा नदीत नाव उलटल्याची घटना घडली आहे. बोटीतील सहा जण थोडक्यात बचावले आहेत. दुसरी नाव मदतीला आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे. या घटनेचे दृष्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement