Film and Television Institute of India मध्ये वसतिगृहाच्या खोलीत 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे आज सकाळी 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे आज सकाळी 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. अश्विन अनुराग शुक्ला असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो आज सकाळी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, असे डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर कर्पे यांनी सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement