नाशिक मध्ये Ashok Nagar भागात मानवी वस्तीत आढळला बिबट्या; वन विभाग धावले सुखरूप सुटकेला !

नाशिक मध्ये Ashok Nagar भागात मानवी वस्तीत आज सकाळी बिबट्या आढळला आहे.

नाशिक मध्ये Ashok Nagar भागात मानवी वस्तीत आज (2 जुलै) सकाळी  बिबट्या आढळला आहे.  वन विभागाकडून त्याला बेशुद्ध करून पुन्हा वनात सोडण्याचे तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. 2.5 वर्षाची ही मादी आहे. आज संध्याकाळपर्यंत तिला सुखरूप सोडले जाईल असे RFO Nashik, Ketan Birari यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement