नाशिक मध्ये Ashok Nagar भागात मानवी वस्तीत आज (2 जुलै) सकाळी बिबट्या आढळला आहे. वन विभागाकडून त्याला बेशुद्ध करून पुन्हा वनात सोडण्याचे तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले. 2.5 वर्षाची ही मादी आहे. आज संध्याकाळपर्यंत तिला सुखरूप सोडले जाईल असे RFO Nashik, Ketan Birari यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
Nashik, Maharashtra | A 2.5-year-old female leopard was spotted in Nashik's Ashok Nagar this morning. We immediately mobilized our rescue team. We took the help of a veterinary doctor & darted him with a tranquilizer. He would be released by evening: RFO Nashik, Ketan Birari pic.twitter.com/R7ydyqPnd4
— ANI (@ANI) July 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)