Bhim Jayanti 2022: 131व्या आंबेडकर जयंतीनिमित्त भोईवाडा येथे कापण्यात आला 131 किलोचा केक

भोईवाडा येथे जयंतीनिमित्त 131 किलोचा केक कापण्यात आला. तसेच कॅबिनेट मंत्री वर्षा एकनाथ गायकवाडही उपस्थितीत होत्या.

Bhim Jayanti 2022: 131व्या आंबेडकर जयंतीनिमित्त भोईवाडा येथे कापण्यात आला 131 किलोचा केक
Photo Credit - Twitter

आज महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती आहे. दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये जंयती साजरी करण्यासाठी सरकारकडून मर्यादा होत्या पण राज्यातील कोरोनाचे संकट कमी होवून आता पुर्ण जोल्लोषाने जंयती साजरी करण्यासाठी सगळे जण सज्ज आहे. दरम्यान भोईवाडा येथे जयंतीनिमित्त 131 किलोचा केक कापण्यात आला. तसेच कॅबिनेट मंत्री वर्षा एकनाथ गायकवाडही उपस्थितीत होत्या.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2022 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).