आरे दूध वसाहतीतील 812 एकर जमीन राज्य वन विभाग आणि एसजीएनपीकडे सोपविण्यात आली- CMO Official

आरे दूध वसाहतीतील 812 एकर जमीन राज्य वन विभाग आणि एसजीएनपीकडे सोपविण्यात आली असून या निर्णयामुळे मुंबईच्या मध्यभागी भव्य जंगलाला बहर मिळू शकेल अशी माहिती CMO Official ट्विटर पेजद्वारे देण्यात आली आहे.

Aarey Colony (Photo credits: Video grab)

आरे दूध वसाहतीतील 812 एकर जमीन राज्य वन विभाग आणि एसजीएनपीकडे सोपविण्यात आली असून या निर्णयामुळे मुंबईच्या मध्यभागी भव्य जंगलाला बहर मिळू शकेल अशी माहिती CMO Official ट्विटर पेजद्वारे देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)