66th Mahaparinirvan Din at Chaityabhoomi Live Streaming: महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी चं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी इथे पहा थेट प्रक्षेपण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी एकत्र जमून बाबासाहेब आंबेडकरांना आपली श्रद्धांजली अर्पण करतात.

Mahaparinirvan Din 2022 Messages

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (6 डिसेंबर) 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने देशा-परदेशातून भीम अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल होतात. मात्र ज्यांना आजच्या दिवशी चैत्यभूमीवर जाणं शक्य नाही अशांसाठी मुंबई महानगर पालिकेकडून या भागातील लाईव्ह स्ट्रिमिंग खुले करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही घरबसल्या चैत्यभूमीचे दर्शन घेऊ शकता. नक्की वाचा: Mumbai Traffic Update: महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये 3 दिवसांसाठी वाहतूक मार्गात बदल; 12 विशेष लोकल धावणार .

पहा चैत्यभूमी वरून थेट प्रक्षेपण

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement