Coronavirus Cases In Maharashtra: राज्यात आज 660 कोरोना बाधित रुग्णांची नोंद; 2 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात राज्यात 660 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases In Maharashtra: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातचं आता महाराष्ट्रातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 660 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात 6,047 सक्रिय प्रकरणे आहेत. (हेही वाचा - COVID 19 in India: देशात कोरोना रूग्णात वाढ असली तरीही पॅनिक होण्यासारखी स्थिती नाही - Dr Randeep Guleria)
COVID-19 | Maharashtra reports 660 new cases along with two deaths today. Active cases stand at 6,047. pic.twitter.com/zoacBWLxsT
— ANI (@ANI) April 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 08:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

