Maharashtra Kesari Kusti 2023 Live Streaming: ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात, इथे पाहू शकतात सामन्याचे थेट प्रक्षेपण
पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी झाले आहे.
Maharashtra Kesari Kusti 2023: ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला (Maharashtra Kesari Wrestling Tournament) आजपासून पुण्यात (Pune) सुरुवात झाली आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी झाले आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही इथे पाहू शकतात.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 10, 2023 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

