1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2021 मध्ये 65 जणांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 15 लाखांची मदत; CM Uddhav Thackeray यांची माहिती

1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2021 मध्ये 65 जणांचा प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2021 मध्ये 65 जणांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 15 लाखांची मदत दिली जाणार असल्याची माहिती CM Uddhav Thackeray यांनी हिवाळी अधिवेशानात विचारलेल्या प्रश्नांदरम्यान लेखी उत्तरात दिली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement