महाराष्ट्रात मागील 24 तासांत 62,919 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 46 लाख 2 हजार 472 वर पोहोचली आहे.
62,919 new cases, 828 deaths and 69,710 discharges reported in Maharashtra in the last 24 hours; active cases 6,62,640 pic.twitter.com/1uLE6WF2ZT
— ANI (@ANI) April 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)