Maharashtra School Exam: पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

यापूर्वी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते. परंतु, आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

Maharashtra School Exam: पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Exam | प्रतिकात्मक फोटो (फोटो सौैजन्य-Getty Images)

Maharashtra School Exam: राज्यातील शालेय शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकार असणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते. परंतु, आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इयत्ता 5वी आणि 8वी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्याला देण्यात आला आहे. (वाचा - Muslim Woman Eligible For Maintenance Under DV Act: घटस्फोटानंतरही मुस्लीम महिला DV कायद्यांतर्गत पालनपोषणासाठी पात्र; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2023 09:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).