Mumbai Corona Virus Update: मुंबईत गेल्या 24 तासांत 463 जणांना कोरोनाची लागण, तर 4 बाधितांचा मृत्यू

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 463 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 463 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 558 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या 24 तासांत 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4550 सक्रिय रुग्ण आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement